{
  "village_code": "271500130201550000",
  "village_name": "वडगाव",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1364,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:11:40Z",
  "surveys": [
    "311"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nभाऊसाहेब शामराव कल्याणकर यांनी गट क्रमांक 311 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल पाडला आहे. बोअरवेल ची नोंद घेण्यासाठी त्यांनी बोअरवेल चा अर्ज,100 रूपये बाँडवर शपथपत्र,7/12, होल्डिंग, ओळखपत्र दिले आहे. सदरील बोअरवेल चा पंचनामा प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन करण्यात आला आहे. करीता नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "पुजा गंगाधर गाढे"
}
