{
  "village_code": "271500130201560000",
  "village_name": "टेळकी",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2835,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:42:03Z",
  "surveys": [
    "265"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nलिहुन घेणार : युनिअन बँक ऑफ इंडिया, वाडी\nलिहुन देणार : संभाजी यादवराव पावडे रा. टेळकी गट नंबर/ सर्वे नंबर 265 यांनी दुय्यम निबंधक लोहा यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 275000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.24 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संभाजी यादवराव पावडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक WADI/26-27/KCC13 दिनांक 04/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 275000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कैलाश लक्ष्मण सूर्यवंशी"
}
