{
  "village_code": "271500130201560000",
  "village_name": "टेळकी",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2842,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:42:03Z",
  "surveys": [
    "469"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nभगवान मानेजी मोरे हे टेळकी येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे गट क्र.४६९ मध्ये १.१८ हे आर एवढी लागवडी लायक व ०.०५ हे आर एवढी पोटखराब जमीन असून ,सदरील ७/12 च्या मालकी हक्कात आजरोजी त्यांच्या आडनावाचा उल्लेख नसल्यामुळे त्यांनी दिलेल्या विनंती अर्ज व १०० रु च्या बॉंड वरील शपथ पत्रावरून त्यांचा आडनावाचा उल्लेख सदरील फेरफार नुसार करण्यात येत आहे.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "कैलाश लक्ष्मण सूर्यवंशी"
}
