{
  "village_code": "271500130201580000",
  "village_name": "निळा",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1933,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:47:21Z",
  "surveys": [
    "461"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nमौजे निळा येथील खातेदार श्री संतोष गंगाधर मोरे गट क्रं.461 असुन त्यांचे क्षेत्र1.17 हे.आर एवढे आहे. त्यामध्ये त्यांनी स्वतः च्या कष्टाने बोअर पाडली असुन त्याची नोंद घेण्यासाठी अर्ज व बाँड पेपर वर शपथ पत्र नोटरी करुन दिल्यावरुन गाव पातळीवर जायमोका पाहणी करून पंचनामा करण्यात आला असुन कोणाचाही आक्षेप नाही तरी नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "भाग्यश्री भिमराव तेलंगे"
}
