{
  "village_code": "271500130201600000",
  "village_name": "पिंपळगाव (ढगे )",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1528,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:49:36Z",
  "surveys": [
    "90"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nनांव दुरुस्‍ती नोंद\nखातेदार दत्ता दगडु ढगे यांची मौ पिंपळगाव ढगे ता लोहा येथील\nशेत गट क्रं 90 मध्‍ये जमीन असुन\nत्‍यात त्‍यांचे नांव दत्ता दगडु असे आहे\nत्यांचे खरे व बरोबर नांव दत्ता दगडु ढगे असेच आहे.\nत्यांनी दिलेल्या विनंती अर्ज 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र व आधार कार्ड, सत्यप्रत दिल्यावरुन\nनांव दुरुस्‍ती नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "KIRAN ARUN JADHAV"
}
