{
  "village_code": "271500130201600000",
  "village_name": "पिंपळगाव (ढगे )",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1535,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:49:36Z",
  "surveys": [
    "39",
    "65"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nसंमतीने नोंद\nखातेदार धनश्री गणेश ढगे, मुक्तेश्वर गणेश ढगे व संगीता गणेश ढगे\nरा पिंपळगाव ढगे ता लोहा येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ पिंपळगाव ढगे ता.लोहा येथील\nगट क्र 39 मध्ये क्षेत्र 0.06 हे आर व गट क्रं 65 क्षेत्र 0.89 हे आर\nजमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे.\n1) संगीता गणेश ढगे गट क्र 39 मध्ये क्षेत्र 0.06 हे आर व गट क्रं 65 क्षेत्र 0.89 हे आर\nकरीता 500/- रु च्‍या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 767 दि 28/10/2026 संमतीपत्रा आधारे नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "KIRAN ARUN JADHAV"
}
