{
  "village_code": "271500130201600000",
  "village_name": "पिंपळगाव (ढगे )",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1536,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:49:36Z",
  "surveys": [
    "65"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nसंमतीने नोंद\nखातेदार रेणुका जानकिराम ढगे व संगीता गणेश ढगे\nरा पिंपळगाव ढगे ता लोहा येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ पिंपळगाव ढगे ता.लोहा येथील\nगट क्र 65 मध्ये क्षेत्र 0.22 हे आर\nजमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे.\n1) रेणुका जानकिराम ढगे गट क्र 65 मध्ये क्षेत्र 0.11 हे आर\n2) संगीता गणेश ढगे गट क्र 65 मध्ये क्षेत्र 0.11 हे आर\nकरीता 500/- रु च्‍या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 766 दि 28/10/2026 संमतीपत्रा आधारे नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "KIRAN ARUN JADHAV"
}
