{
  "village_code": "271500130201640000",
  "village_name": "धानोरा (शे.)",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1059,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:46:42Z",
  "surveys": [
    "18",
    "31"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nसंमतीने नोंद\nखातेदार बालाजी भिमराव भुजबळ, पांडुरंग बालाजी भुजबळ व राजु बालाजी भुजबळ\nरा धानोरा शे ता लोहा येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ धानोरा शे ता.लोहा येथील\nगट क्र 31 मध्ये क्षेत्र 0.60 हे आर व गट क्रं 18 क्षेत्र 0.17 हे आर जमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे.\n1) राजु बालाजी भुजबळ नाते भाऊ गट क्र 31 मध्ये क्षेत्र 0.60 हे आर व गट क्रं 18 क्षेत्र 0.17 हे आर\nकरीता 500/- रु च्‍या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 363 दि 05/10/2026 अन्वये संमतीपत्रा आधारे नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "KIRAN ARUN JADHAV"
}
