{
  "village_code": "271500130201640000",
  "village_name": "धानोरा (शे.)",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1060,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:46:42Z",
  "surveys": [
    "128"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nहक्कसोडपत्र नोंद\nखातेदार अशोक तुकाराम वरपडे, तुकाराम मारोतराव वरपडे व धोंडीबाई तुकाराम वरवडे\nरा धानोरा शे ता लोहा येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ धानोरा शे ता.लोहा येथील\nगट क्र 128 मध्ये क्षेत्र 0.60 हे आर जमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे हक्कसोडपत्र लिहुन दिली आहे.\n1) अशोक तुकाराम वरपडे गट क्रं 128 क्षेत्र 0.60 हे आर\nसदर हक्कसोडपत्रामध्ये तुकाराम मारोतराव वरपडे व धोंडीबाई तुकाराम वरवडे\nयांनी 100/- रु च्या बाँडपेपरवर हक्कसोडपत्र करुन दिले आहे\nकरीता 100/- रु च्‍या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 851 दि 08/10/2026 अन्वये हक्कसाडपत्रा आधारे नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "KIRAN ARUN JADHAV"
}
