{
  "village_code": "271500130201640000",
  "village_name": "धानोरा (शे.)",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1061,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:46:42Z",
  "surveys": [
    "266",
    "268"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nसंमतीने नोंद\nखातेदार लक्ष्मणबुवा शंकरबुवा बन\nरा धानोरा शे ता लोहा येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ धानोरा शे ता.लोहा येथील\nगट क्र 266 मध्ये क्षेत्र 0.30 हे आर पो ख 0.02 हे आर व गट क्रं 268 क्षेत्र 0.19 हे आर पो ख 0.02 हे आर\nजमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे.\n1) निरंजन लक्ष्मनबुवा बन नाते मुलगा गट क्र 266 मध्ये क्षेत्र 0.30 हे आर पो ख 0.02 हे आर व गट क्रं 268 क्षेत्र 0.19 हे आर पो ख 0.02 हे आर\nकरीता 500/- रु च्‍या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 748 दि 22/10/2026 अन्वये संमतीपत्रा आधारे नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "KIRAN ARUN JADHAV"
}
