{
  "village_code": "271500130201650000",
  "village_name": "पोखरी",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 832,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:51:33Z",
  "surveys": [
    "116",
    "162",
    "224"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nसंमतीने नोंद\nखातेदार प्रकाश मारोती ताटे, विमलबाई प्रकाश पौळ, सागरबाई अशोक हुस्सेकर, कुशावर्ता नारायण सूर्यवंशी\nरा पोखरी ता लोहा येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ पोखरी ता.लोहा येथील\nगट क्र 116 मध्ये क्षेत्र 0.27 हे आर पो ख 0.01 हे आर, गट क्रं 162 क्षेत्र 0.39 हे आर पो ख 0.01 हे आर व गट क्रं 224 क्षेत्र 0.33 हे आर पो ख .01 हे आर\nजमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे.\n1) प्रकाश मारोती ताटे गट क्र 116 मध्ये क्षेत्र 0.27 हे आर पो ख 0.01 हे आर, गट क्रं 162 क्षेत्र 0.39 हे आर पो ख 0.01 हे आर व गट क्रं 224 क्षेत्र 0.33 हे आर पो ख .01 हे आर\nकरीता 100/- रु च्‍या बॉंडपेपरवर संमतीपत्रा आधारे नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "KIRAN ARUN JADHAV"
}
