{
  "village_code": "271500130201650000",
  "village_name": "पोखरी",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 835,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T23:12:26Z",
  "surveys": [
    "191"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nनांव दुरुस्‍ती नोंद\nखातेदार अर्जुन लक्ष्मणराव ताटे यांची मौ पोखरी ता लोहा येथील\nशेत गट क्रं 191 मध्‍ये जमीन असुन\nत्‍यात त्‍यांचे नांव अर्जुन लक्ष्मण असे आहे\nत्यांचे खरे व बरोबर नांव अर्जुन लक्ष्मणराव ताटे असेच आहे.\nत्यांनी दिलेल्या विनंती अर्ज 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र व आधार कार्ड, सत्यप्रत दिल्यावरुन\nनांव दुरुस्‍ती नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "KIRAN ARUN JADHAV"
}
