{
  "village_code": "271500130201660000",
  "village_name": "पोखरभोसी",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1511,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:51:18Z",
  "surveys": [
    "295"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nमौजे पोखरभोसी येथील खातेदार श्रीमती संगीता मधुकर ताटे यांचा शेत स.न 295 असुन क्षेत्र 0.49 हे आर असुन त्यांनी आपली संपुर्ण जमीन आपला पुतण्या श्री सुभाष वामन ताटे यांच्या नावे राजी खुशीने रजि नोटरी न 346 नुसार बाँड पेपरवर शपथ पत्र नोटरीकरुन दिले आहे\nवरील नोंद घेण्यासाठी अर्ज व बाँड पेपर वर शपथ पत्र नोटरी करुन दिल्यावरुन गाव पातळीवर जाहीर प्रगटन काढण्यात आले असुन कोणाचाही आक्षेप नाही तरी नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "भाग्यश्री भिमराव तेलंगे"
}
