{
  "village_code": "271500130201670000",
  "village_name": "कलंबर ( बु )",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4402,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:32:33Z",
  "surveys": [
    "410"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nविद्या नरसिंग मुक्कनवार हे कलंबर बु येथील रहिवाशी असून त्यांचा नावे गट क्र.410 मध्ये ०.80 हे आर एवढी शेत जमीन असून सदरील जमीन हि त्यांनी दुय्यम निबंधक लोहा यांचेकडील खरेदी खत क्र.२१३७ दि २३/०५/२०२५ अन्वये खरेदीखताधारे सुलोचना राम म्हैसकर यांचेकडून विकत घेतली आहे.त्यावेळेस इतर अधिकारातील वारसांनी संमती दिली आहे.तसेच सदरील खरेदीखता नुसार ७/12 च्या मालकी हक्कात फेरफार क्र.४२०९ अन्वये आजरोजी अंमल दिसून येत आहे.त्यामुळे विद्या नरसिंग मुक्कनवार यांनी दिलेल्या विनंती अर्जावरून इतर अधिकारातील वारसांची नावे कमी करण्यात येत आहेत.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "कैलाश लक्ष्मण सूर्यवंशी"
}
