{
  "village_code": "271500130201670000",
  "village_name": "कलंबर ( बु )",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4404,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:32:33Z",
  "surveys": [
    "753"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nसंजय रामचंद्र तेलंगे हे मौजे कलंबर बु येथील रहिवाशी असून त्यांचा नावे गट क्र.७५३ मध्ये ०.32 हे आर जमीन असून त्यांनी दिलेला विनंती अर्ज व ५०० रु च्या बॉंड वरील रेजिस्तर्द नोटरीयल वाटणी पत्र क्र.७९३ दि ०१/०९/२०२६ अन्वये त्यांच्या बहिणी व आई यांच्या नावे इतर अधिकारात असलेली नोंद कमी करण्यात येत आहे.\nइतर अधिकारातील फेरफार क्र.१७१९ अन्वये आलेली नावे खालील प्रमाणे आहेत.\n१)संजय रामचंद्र २)राधाबाई पंढरी सूरकर ३) अनिता पोचीराम झपाटे उर्फ लक्ष्मीबाई बालाजी\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "कैलाश लक्ष्मण सूर्यवंशी"
}
