{
  "village_code": "271500130201700000",
  "village_name": "जामरून",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 576,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:40:18Z",
  "surveys": [
    "9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबोअर नोंद:-\nमौ.जामरून येथील खातेदार योगेश शिवाजी भोंग यांनी विनंती अर्ज व शपथपत्र दिल्यावरून त्यांच्या मालकीच्या जामरून येथील गट.क्र.9 मध्ये जायमोक्यावर जाऊन पंचनामा करून इतर अधिकारात योगेश शिवाजी भोंग यांच्या नावे बोअरची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गोधने एल. एन."
}
