{
  "village_code": "271500130201700000",
  "village_name": "जामरून",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 578,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T23:07:59Z",
  "surveys": [
    "133"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबाजुस दर्शवलेल्या गट.नं. चे मालक नारायण गंगाधर आदेवाड रा. काकांडी ता. जि.नांदेड यांनी आपल्या नावावरील मौ.जामरून ता.लोहा जि.नांदेड येथील गट.क्र. 133 क्षेत्र 1.40 हे. आर जमीन आपल्या पत्नीस खालील तपशिलाप्रमाणे वाटणी करून दिली.\n1)नारायण गंगाधर आदेवाड यांनी आपल्या नावावरील मौ.हातनी ता.लोहा जि.नांदेड येथील गट.क्र. 133 मधील 1.40 हे. आर पैकी 0.40 हे.आर जमीन आपल्या पत्नीस वाटणी करून दिली.\nकौटुंबिक संमतीपत्राचे 500 रु च्यामुद्रांकावरील दस्तावेज व अर्ज सादर केल्यावरुन फेरफारला नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गोधने एल. एन."
}
