{
  "village_code": "271500130201700000",
  "village_name": "जामरून",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 581,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T23:07:59Z",
  "surveys": [
    "3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nविहीर नोंद:-\nमौ.जामरून येथील खातेदार रावसाहेब दत्तात्रय शिंदे,कमलबाई घनश्याम ढोणे यांनी विनंती अर्ज व शपथपत्र दिल्यावरून त्यांच्या मालकीच्या जामरून येथील गट.क्र.3 मध्ये जायमोक्यावर जाऊन पंचनामा करून इतर अधिकारात रावसाहेब दत्तात्रय शिंदे ,कमलबाई घनश्याम ढोणे यांच्या नावे सामाईक विहिरीची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गोधने एल. एन."
}
