{
  "village_code": "271500130201710000",
  "village_name": "वाळकी  (बु )",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 960,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:14:53Z",
  "surveys": [
    "115"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nबोअर नोंद:-\nमौ. वाळकी बु. येथील खातेदार सुरेश शेषेराव बेटकर यांनी विनंती अर्ज व शपथपत्र दिल्यावरून त्यांच्या मालकीच्या वाळकी बु येथील गट.क्र.115 मध्ये जायमोक्यावर जाऊन पंचनामा करून इतर अधिकारात सुरेश शेषेराव बेटकर यांच्या नावे बोअरची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गोधने एल. एन."
}
