{
  "village_code": "271500130201710000",
  "village_name": "वाळकी  (बु )",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 961,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:14:53Z",
  "surveys": [
    "13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nविहीर नोंद:-\nमौ.वाळकी बु. येथील खातेदार मारोती दिगांबर बेटकर यांनी विनंती अर्ज व शपथपत्र दिल्यावरून त्यांच्या मालकीच्या वाळकी बु.येथील गट.क्र.13 मध्ये जायमोक्यावर जाऊन पंचनामा करून इतर अधिकारात मारोती दिगांबर बेटकर यांच्या नावे विहिरीची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गोधने एल. एन."
}
