{
  "village_code": "271500130201710000",
  "village_name": "वाळकी  (बु )",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 967,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:14:53Z",
  "surveys": [
    "91"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\n.\nबाजुस दर्शवलेल्या गट.नं. चे सामाईक मालक अश्विनी काशिनाथ जामगे,रामचंद्र गिरिदास वरवंटकर,नंदिनी गिरिदास वरवंटकर,मिरा गिरिदास वरवंटकर रा.वाळकी बु .ता. लोहा जि.नांदेड यांनी आपल्या नावावरील मौ.वाळकी बु. ता.लोहा जि.नांदेड येथील गट.क्र. 91 क्षेत्र 0.80 हे. आर जमीन आपल्या आईस खालील तपशिलाप्रमाणे वाटणी करून दिली.\n1)अश्विनी काशिनाथ जामगे,रामचंद्र गिरिदास वरवंटकर,नंदिनी गिरिदास वरवंटकर,मिरा गिरिदास वरवंटकर यांनी आपल्या नावावरील मौ.वाळकी बु. ता.लोहा जि.नांदेड येथील गट.क्र. 91 मधील 0.80 हे.आर पैकी 0.80 हे.आर जमीन मिरा गिरिदास वरवंटकर यांना वाटणी करून दिली.\nकौटुंबिक संमतीपत्राचे 500 रु च्यामुद्रांकावरील दस्तावेज व अर्ज सादर केल्यावरुन फेरफारला नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गोधने एल. एन."
}
