{
  "village_code": "271500130201710000",
  "village_name": "वाळकी  (बु )",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 968,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T10:38:08Z",
  "surveys": [
    "182"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबाजुस दर्शवलेल्या गट.नं. चे मालक तुळशीराम रुक्माजी डोंगरे रा.वाळकी बु .ता. लोहा जि.नांदेड यांनी आपल्या नावावरील मौ.वाळकी बु. ता.लोहा जि.नांदेड येथील गट.क्र. 182 क्षेत्र 0.61 हे. आर जमीन खालील तपशिलाप्रमाणे वाटणी करून दिली.\n1)तुळशीराम रुक्माजी डोंगरे यांनी आपल्या नावावरील मौ.वाळकी बु. ता.लोहा जि.नांदेड येथील गट.क्र. 182 मधील 0.61 हे.आर पैकी 0.40 हे.आर जमीन कौशल्या भगवान डोंगरे यांना वाटणी करून दिली.\nकौटुंबिक संमतीपत्राचे 500 रु च्यामुद्रांकावरील दस्तावेज व अर्ज सादर केल्यावरुन फेरफारला नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गोधने एल. एन."
}
