{
  "village_code": "271500130201720000",
  "village_name": "मारतळा",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2468,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:55:06Z",
  "surveys": [
    "255"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nखाता एकत्रिकरण नोंद :-\nमौ.मारतळा येथील खातेदार पांडुरंग मारोती ढगे यांनी विनंती अर्ज, आधार कार्ड सादर केल्यावरून मौ.मारतळा येथील गट.क्र.255 मध्ये पांडुरंग मारोती ढगे खाता क्र.773 क्षेत्र 0.57 हे.आर व खाता क्र.2387 गट.क्र. 255 क्षेत्र 0.56 हे.आर अशा दोन होल्डीग/ खाते झाल्यामुळे खाते क्र 2387 मधील जमीन खाते क्र.773 मध्ये समाविष्ठ करण्याची नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गोधने एल. एन."
}
