{
  "village_code": "271500130201720000",
  "village_name": "मारतळा",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2499,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:55:06Z",
  "surveys": [
    "140"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबाजुस दर्शवलेल्या गट.नं. चे मालक शिवानंद हानवता येडे रा.मारतळा ता. लोहा जि.नांदेड यांनी आपल्या नावावरील मौ.मारतळा ता.लोहा जि.नांदेड येथील गट.क्र. 140 क्षेत्र 0.98 हे. आर जमीन आपल्या आईस खालील तपशिलाप्रमाणे वाटणी करून दिली.\n1)शिवानंद हानवता येडे यांनी आपल्या नावावरील मौ.मारतळा ता.लोहा जि.नांदेड येथील गट.क्र. 140 मधील 0.98 हे.आर पैकी 0.60 हे.आर जमीन पार्वती हानवता येडे यांना वाटणी करून दिली.\nकौटुंबिक संमतीपत्राचे 500 रु च्यामुद्रांकावरील दस्तावेज व अर्ज सादर केल्यावरुन फेरफारला नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गोधने एल. एन."
}
