{
  "village_code": "271500130201720000",
  "village_name": "मारतळा",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2505,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T23:14:35Z",
  "surveys": [
    "207"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबाजुस दर्शवलेल्या गट.नं. चे सामाईक मालक बळीराम पांडुरंग येडे,सरस्वती संभाजी येडे,सुनिता पांडुरंग येडे,शेषीकलाबाई पांडुरंग येडे रा. मारतळा ता.लोहा जि.नांदेड यांनी आपल्या नावावरील मौ.मारतळा ता.लोहा जि.नांदेड येथील गट.क्र. 207 क्षेत्र 0.98 हे. आर जमीन आपल्या बहिणीचे विनामोबदला हक्कसोड घेऊन जमीन आईस खालील तपशिलाप्रमाणे वाटणी करून दिली.\n1)बळीराम पांडुरंग येडे,सरस्वती संभाजी येडे,सुनिता पांडुरंग येडे,शेषीकलाबाई पांडुरंग येडे यांनी आपल्या नावावरील मौ.मारतळा ता.लोहा जि.नांदेड येथील गट.क्र. 207 मधील 0.98 हे. आर पुर्ण जमीन आपली आई शेषीकलाबाई पांडुरंग येडे यांना वाटणी करून दिली.\nकौटुंबिक संमतीपत्राचे 500 रु च्यामुद्रांकावरील दस्तावेज व अर्ज सादर केल्यावरुन फेरफारला नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गोधने एल. एन."
}
