{
  "village_code": "271500130201770000",
  "village_name": "येळी",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 941,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:58:09Z",
  "surveys": [
    "114",
    "91"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार :- मोहन दादाराव ढगे यांची मौजे येळी येथील जमीन सर्वे/गट क्र.91 मधील क्षेत्र 1.74 हे.आर जमीन, गट क्र.114 मधील क्षेत्र 0.98 हे.आर जमीन ही यांनी.\nलिहून घेणार :- ढगे गणेश मोहन यांना गट क्र.91 मधील क्षेत्र 1.74 हे.आर जमीन. व गट क्र.114 मधील क्षेत्र 0.98 हे.आर जमीन\nयांना करून दिली आहे.सदर व्यवहार हा संमतीने झाला असून नात्याने लिहून घेणार व लिहून देणार आपसात वडील व मुलगा आहेत.500 रू चा बॉंड क्र.DW550578 ज्याचा रजिस्टर नोटरी क्र.821 दि.18/08/2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज वरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रायाजी नेताजी पुरुषोत्‍तम"
}
