{
  "village_code": "271500130201770000",
  "village_name": "येळी",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 946,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:58:09Z",
  "surveys": [
    "65"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : बुलढाणाअर्बन कौ.ऑ.क्रेडीट सो.लि.शाखा मारतळा\nलिहून घेणार : गणेश रामचंद्र सोमवारे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 65 तपशिल : गणेश रामचंद्र सोमवारे यांनी बुलढाणाअर्बन कौ.ऑ.क्रेडीट सो.लि.शाखा मारतळा यांचे कडे जमीन गहान ठेऊन 600000 रु (सहा लाख) कर्ज घेतले.बँकेचे दि 20/11/19 च्या पत्रा नुसार बोझा नोंदघेण्यात आली. - 603\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रायाजी नेताजी पुरुषोत्‍तम"
}
