{
  "village_code": "271500130201790000",
  "village_name": "डोनवाडा",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1224,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:42Z",
  "surveys": [
    "165",
    "196"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nहक्कसोडपत्र लिहून देणार :- पंचफुलाबाई प्रभू जाधव , पद्मीनबाई दशरथा पवळे , पारूबाई सुदाम लांडगे , सुशिलाबाई गोविंदराव लोंढे यांची मौजे डोनवाडा येथील सामाईक जमीन सर्वे/गट क्र. 165 मधील क्षेत्र 0.94 हे.आर व पो.ख 0.03 हे.आर जमीन व गट क्र.196 मधील क्षेत्र 0.80 हे.आर व पो.ख 0.09 हे.आर जमीन. ही यांनी.\nहक्कसोडपत्र लिहून घेणार :- बालाजी ग्यानदेव कदम यांना गट क्र.165 मधील क्षेत्र 0.94 हे.आर व पो.ख 0.03 हे.आर जमीन व गट क्र.196 मधील क्षेत्र 0.80 हे.आर व पो.ख 0.09 हे.आर जमीन\n.यांना करून दिली आहे. सदर व्यवहार हा संमतीने झाला असून नात्याने लिहून घेणार व लिहून देणार आपापसात हिंदू एकत्र कुटुंबातील रक्ताचे नातेवाईक आहेत.500 रू चा बॉंड क्र.DW008874 ज्याचा रजिस्टर नोटरी क्र.926 दि.25/09/2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज वरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रायाजी नेताजी पुरुषोत्‍तम"
}
