{
  "village_code": "271500130201790000",
  "village_name": "डोनवाडा",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1225,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:42Z",
  "surveys": [
    "96"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nखातेदार प्रकाश मोहनराव मोरे यांची मालकी व ताब्यातील जमीन गट क्र. 96 मध्ये असलेल्या बोअर ची नोंद सातबारावर घेण्यासाठी प्राप्त अर्जा वरून स्थळपाहणी,जाहीर प्रगटन व पंचनामा केल्यावरून नोंद केली. पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "रायाजी नेताजी पुरुषोत्‍तम"
}
