{
  "village_code": "271500130201800000",
  "village_name": "वाका",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2274,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:12:39Z",
  "surveys": [
    "411"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार :- विश्वांभर सहदेव ढगे यांची मौजे वाका येथील जमीन सर्वे/गट क्र.411 मधील क्षेत्र 0.80 हे.आर त्यापैकी क्षेत्र 0.80 हे.आर जमीन. ही यांनी.\nलिहून घेणार :- श्रीहरी विश्वांभर ढगे यांना गट क्र.411 मधील क्षेत्र 0.80 हे.आर जमीन.यांना करून दिली आहे. सदर व्यवहार हा संमतीने झाला असून नात्याने लिहून घेणार व लिहून देणार आपसात वडील व मुलगा आहेत.500 रू चा बॉंड क्र EG278808 ज्याचा रजिस्टर नोटरी क्र.755 दि.12/10/2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज वरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रायाजी नेताजी पुरुषोत्‍तम"
}
