{
  "village_code": "271500130201830000",
  "village_name": "वाळकी  ( खुर्द )",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 805,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:13:09Z",
  "surveys": [
    "76"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून घेणार : जेएसडबल्यु रिन्यू एनर्जी सिक्स लिमिटेड कंपनी, जे.एस.डब्ल्यू.सेंटर,बांद्रा-कुर्ला कॅाम्प्लेक्स, बांद्रा(पूर्व)मुंबई-400051,\nलिहून देणार : मौजे वाळकी खुर्द ता.लोहा येथील गट नं 76 मधील खातेदार केशरबाई संभाजी कदम रा. वाळकी ( खुर्द )यांनी क्षेत्र 0.52 आर व पो.ख.0.02 आर अशी मिळून एकुण क्षेत्र 0.54 आर जमीन यांनी दुय्यम निबंधक नांदेड यांचेकडील दस्त क्रमांक 2854/2026 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 137025/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76 पैकी 0.54 आर कालावधी दि.07/09/2026 पासुन 28 वर्ष 11 महिने साठी जेएसडबल्यु रिन्यू एनर्जी सिक्स लिमिटेड कंपनी यांना भाड्याने दिले.अपत्राकावरून नोंद घेतली.कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव -अधिकृत स्वाक्षरीकर्ता श्री. स्वप्नील अशोकराव कालमेघ\nसंमती देणारे खातेदार : संभाजी उमाजी कदम,श्रीहरी उमाजी कदम,अवधूत संभाजी कदम",
  "talathi": "स्वाती आनंदराव येडे"
}
