{
  "village_code": "271500130201830000",
  "village_name": "वाळकी  ( खुर्द )",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 806,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:13:09Z",
  "surveys": [
    "106"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून घेणार : जेएसडब्ल्यू रिन्यू एनर्जी सिक्स लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री. स्वप्नील अशोकराव कालमेघ , जे.एस.डब्ल्यू.सेंटर,बांद्रा-कुर्ला कॅाम्प्लेक्स, बांद्रा(पूर्व)मुंबई-400051,\nलिहून देणार : मौजे वाळकी खुर्द ता.लोहा येथील गट नं 106 मधील खातेदार गजानन सखाराम कदम रा. वाळकी ( खुर्द ) यांनी क्षेत्र 1.27 आर व पो.ख.0.04 आर व व्यंकटी सखाराम कदम यांनी क्षेत्र 0.78 आर व पो.ख.0.04 आर अशी एकुण क्षेत्र 2.13 आर जमीन दुय्यम निबंधक नांदेड यांचेकडील दस्त क्रमांक 3000/2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5,40,488/-(रु 50000/-प्रती एकर प्रती वर्ष)या दराने घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 106 कालावधि दि.16/09/2026 पासुन 28 वर्ष 11 महिने साठी जेएसडब्ल्यू रिन्यू एनर्जी सिक्स लिमिटेड यांना भाड्याने दिले.अपत्राकावरून नोंद घेतली.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव -अधिकृत स्वाक्षरीकर्ता श्री. स्वप्नील अशोकराव कालमेघ\nसंमती देणारे खातेदार :लक्ष्मीबाई व्यंकटराव कदम ,कविता गजानन कदम ,माधव गजानंद कदम",
  "talathi": "स्वाती आनंदराव येडे"
}
