{
  "village_code": "271500130201840000",
  "village_name": "कापशी  (बु )",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1698,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:33:54Z",
  "surveys": [
    "231"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026दुरुस्ती फेरफार\nमौजे कापसी बु येथील खातेदार गोविंद राजाराम कवटीकवार यांची गट क्र.231 क्षेत्र 0.0275 आर व पो.ख. 0.00 आर जमीन असुन त्यांचे नाव व क्षेत्र चुकुन 7/12 वर गोविंद राजाराम कौठेकर व क्षेत्र 0.02 हे आर असे पडले आहे. तरी त्यांनी नाव व क्षेत्र दुरुस्तीसाठी रजिस्ट्री प्रत, फेरफार नं 704 ची नक्कल व अर्ज दिलेला आहे. करिता संबधितानी केलेला अर्ज ,रजिस्ट्री प्रत, फेरफार नं 704 ची नक्कलेचा उतारा दिलेवरुन 7/12 वरील नाव व क्षेत्र दुरुस्तीची नोंद घेण्यात आली..करिता नोंद मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "SWATI SHRIRAM SUTRAVE"
}
