{
  "village_code": "271500130201860000",
  "village_name": "कांजाळा",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1893,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:33:27Z",
  "surveys": [
    "148/138"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअर्जदार गणपती नागोराव पेरके यांनी अर्ज दिला आहे कि त्यांच्या नावे मौ कांजाळा ता लोहा येथील शेत गट क्रमांक 148/138 मध्ये त्यांनी एक बोअर घेतला असून त्याची नोंद सात बारा वरती घेण्यासाठी अर्ज दिला आहे आहे अर्जदार यांनी दिलेल्या अर्जावरून व स्थळ पहाणी पंचनामा यावरून प्रस्तावित नोंद घेण्यात आली आहे नोंद मंजूरीस्त्व सादर",
  "talathi": "NILKANTH BALAJI PANDAGALE"
}
