{
  "village_code": "271500130201910000",
  "village_name": "पिंपळदरी",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1102,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:50:15Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nदुरुस्ती नोंद\nमौजे पिंपळदरी येथील खातेदार सुर्यकांत जानकीराम बोरलेपवार यांनी रा.कापशी बु ता.लोहा येथील रहिवाशी असुन मौजे पिंपळदरी येथील गट नं 37 मध्ये यांच्या नावे आजारोजी 1 हे 60 आर जमिन असुन त्यानी फेरफार क्र 42 अन्वये शशीकांत जानकीराम यांच्याकडुन गट नं 37 मध्ये 1 हे 20 आर वाटणीआधारे सुर्यकांत जानकीराम बोरलेपवार यांना दिलेली असुन व खरेदी दस्त क्र.5775दि 03/01/09 नुसार देणार ताजोद्दीन पिता शमशोद्दीन शेख यांच्याकडुन 0 हे 40 आर जमिन घेतली असुन सदर जमिनीची नोंद 7/12 वर असुन फेरफार नं 473 असुन सदर फेरफार नंबरची पडताळनी केली असता सदर फेरफार वर खरेदी ची नोंद दिसुन येत नाही.तरी त्यांनी फेरफार दुरुस्तीसाठी अर्ज दिलेला आहे. करिता संबधितानी केलेला अर्ज ,खरेदी दस्त ,फेरफार नक्कल याआधारे दुरुस्तीची नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "SWATI SHRIRAM SUTRAVE"
}
