{
  "village_code": "271500130201930000",
  "village_name": "उमरा",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2549,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:31:03Z",
  "surveys": [
    "521"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/09/2026\nचंद्रकला बालाजी पतलावे, लोकडोजी बालाजी पतलावे, श्रीकांत बालाजी पतलावे, संगीता शंकर बोडके गट क्रमांक 521 क्षेत्र 0 हे 80 आर एवढी यांच्‍या सामाईक मालकी व ताब्‍यातील क्षेत्रावरील शेत जमिन आहे. सदरील जमीन त्‍यानी वरील सर्व भाउ, व मुलगा असल्‍यामुळे लिहुन घेणार लोकडोजी बालाजी पतलावे यांच्‍या हिश्‍यात विनामोबदला हक्क कायमचा सोडुन दिलेला आहे. सदरील शेत जमिन खालील प्रमाणे शेत जिमीन ताब्‍यासह त्‍यांनी आपआपसात कायम स्‍वरूपी विनामोबदला हक्‍कसोड करून दिली आहे.\nलोकडोजी बालाजी पतलावे गट क्र. 521 क्षेत्र 0 हे 80 आर\nकरीता विनंती अर्ज व 500 रू बॅोंड पेपर वर संमतीपत्र लिहुन दिल्‍यावरून नोंद घेण्‍यात आली.\nनोंद मंजुरीस्‍तव सादर",
  "talathi": "संजय गजाननराव मेव्‍हूनकर"
}
