{
  "village_code": "271500130201930000",
  "village_name": "उमरा",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2550,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:31:03Z",
  "surveys": [
    "82",
    "88"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/09/2026\nखातेदार श्री संतोष शिवाजी राठोड हे मौजे फुलमळा तांडा मौजे उमरा ता लोहा येथील सात बारा गट क्रमांक 82 क्षेत्र 0.73 हे.आर.व पो.ख. क्षेत्र 0.02 हे.आर. आणि गट क्रमांक 88 क्षेत्र 0.71 हे.आर.साठी मालक आहेत. परंतु त्‍यांच्‍या नावा प्रमाणेच समान नाव असलेली आणखी एक व्‍यक्‍ती गट क्र 686 मध्‍ये क्षेत्र 0.52 हे.आर. साठी मालक असलेले गोविंद तांडा येथील रहीवासी आहेत. समान नावामुळे त्‍यांना व्यवहारात अडचणी येत असल्‍याने सात बारा गट क्रमांक 82 व 88 साठी संतोष शिवाजी राठोड (फुलमळातांडा) असे नावात बदल करण्‍याबाबत विंनंती करण्‍यात आल्‍याने , शपथपत्र सादर केल्यारवरून नाव बदलाची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "संजय गजाननराव मेव्‍हूनकर"
}
