{
  "village_code": "271500130201930000",
  "village_name": "उमरा",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2552,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "भाडे पट्ट्याने",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:31:03Z",
  "surveys": [
    "589"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : भाडे पट्ट्याने\nलिहून घेणार – जेएसडबल्यु रिन्यू एनर्जी सिक्स लिमिटेड\nलिहून देणार – मौजे उमरा ता. लोहा येथील गट नं./ सर्वे नं. ५८५ मधील खातेदार किशन गंगाराम सिरसाट यांनी क्षेत्र ०० हे. ६५ आर + पोट खराब ०० हे. ०२ आर अशी मिळून एकूण क्षेत्र ०० हे. ६७ आर, व गट नं./ सर्वे नं. ५८९ मधील खातेदार किशन गंगाराम सिरसाट यांनी क्षेत्र ०१ हे. ४५ आर + पोट खराब ०० हे. ०२ आर अशी मिळून एकूण क्षेत्र ०१ हे ४७ आर जमीन यांनी दुय्यम निबंधक नांदेड यांचेकडील दस्त क्रमांक ७५३९/२०२६ दिनांक ३०/०७/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये ५,४३,०२६/- ( रुपये ५०,०००/- प्रती एकर प्रती वर्ष ) या दराने घेऊन गट नं./ सर्वे नं. ५८५ पैकी क्षेत्र ०० हे. ६७ आर व गट नं./ सर्वे नं. ५८९ पैकी क्षेत्र ०१ हे. ४७ आर कालावधी दिनांक ३०/०७/२०२६ पासून २८ वर्षे ११ महीने वर्षासाठी जेएसडबल्यु रिन्यू एनर्जी सिक्स लिमिटेड यांना भाडेपट्ट्याने दिले.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव – अधिकृत स्वाक्षरीकर्ता स्वप्नील अशोकराव कालमेघ,\nसंमती देणारे –\n१) विमल किशन सिरसाट\n२) ऋतूजा कैलास पाटील",
  "talathi": "संजय गजाननराव मेव्‍हूनकर"
}
