{
  "village_code": "271500130201970000",
  "village_name": "सुगाव",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 874,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:22:19Z",
  "surveys": [
    "255",
    "256",
    "278"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने\nफेरफाराचा दिनांक : 20/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nलिहून घेणार ; जेएसडब्ल्यू रिन्यु एनर्जी सिक्स लिमिटेड , बांद्रा कुर्ला कॉमपलेकस बांद्रा पूर्व मुंबई लिहून देणार ; भागवत गुलाबराव जाधव यांनी क्षेत्र ०० हे. ५६आर+ पोटखराब ०० हे ०० आर, आणि गुणवंत गुलाबराव जाधव यांनी क्षेत्र ०० हे.५७ आर+ पोटखराब ०० हे ०० आर,आणि वैभव भागवत जाधव यांनी क्षेत्र ०० हे. ७२ आर+ पोटखराब ०० हे ०० आर आणि,ऋषिकेश गुणवंत जाधव ०० हे. ७२ आर,आणि भागवत गुलाबराव जाधव यांनी क्षेत्र ०० हे. ९३ आर+ पोटखराब ०० हे ०० आर,आणि गुणवंत गुलाबराव जाधव यांनी क्षेत्र ०० हे. ९३ आर+ पोटखराब ०० हे ०० आर जमीन दुय्यम निबंध नांदेड-३ दस्त क्र ३०५७ दिनांक २२ सप्टेंबर २०२६ क्रमाने रक्कम रुपये११,२४,११४ /- {(५००००) प्रती एकर प्रती वर्ष}घेऊन गट नंबर / सर्वे नंबर २५५ क्षेत्र १.१३ हे.आर ,गट नंबर / सर्वे नंबर २५६ क्षेत्र १.४४ हे .आर, गट नंबर / सर्वे नंबर २७८ क्षेत्र १.८६ हे .आर जमीन दिनांक २२सेप्टेंबर २०२६ पासून कालावधि २८वर्ष ११महिने जेएसडब्ल्यू रिन्यु एनर्जी सिक्स लिमिटेड यांना भाड्याने दिले ,\nसंमती देणार १) वैजंतीमाला भागवत जाधव २) रेखा गुणवंत जाधव ३) रोहन गुणवंत जाधव\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीची नाव - अधिकृत स्वाक्षरीकर्ता स्वप्नील अशोकराव कालमेघ",
  "talathi": "गजानन अर्जुन लाडेकर"
}
