{
  "village_code": "271500130201970000",
  "village_name": "सुगाव",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 875,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:22:19Z",
  "surveys": [
    "279"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून घेणार :जेएसडब्ल्यू रिन्यु एनर्जी सिक्स लिमिटेड , बांद्रा कुर्ला कॉमपलेकस बांद्रा पूर्व मुंबई\nलिहून देणार : वैजंतीमाला भागवत जाधव यांनी क्षेत्र ०० हे. ३४ आर+ पोटखराब ०० हे ०० आर, आणि रामा कोंडीबा गायकवाड\nयांनी क्षेत्र ०० हे. ३० आर+ पोटखराब ०० हे ०० आर ,जमीन दुय्यम निबंध नांदेड-३ दस्त क्र ३०५८ दिनांक २२ सप्टेंबर २०२६ क्रमाने रक्कम\nरुपये१,६२,४०० /- {(५००००) प्रती एकर प्रती वर्ष}घेऊन गट नंबर / सर्वे नंबर २७९ क्षेत्र ०० हे.६४ आर.\nजमीन दिनांक २२सेप्टेंबर २०२६\nपासून कालावधि २८वर्ष ११महिने जेएसडब्ल्यू रिन्यु एनर्जी सिक्स लिमिटेड यांना भाड्याने दिले\nसंमती देणार १) भागवत गुलाबराव जाधव २) वैभव भागवत जाधव ३) साहेबराव रामा गायकवाड .४ .पद्मीनबाई रामा गायकवाड\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीची नाव - अधिकृत स्वाक्षरीकर्ता स्वप्नील अशोकराव कालमेघ",
  "talathi": "गजानन अर्जुन लाडेकर"
}
