{
  "village_code": "271500130201970000",
  "village_name": "सुगाव",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 876,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:22:19Z",
  "surveys": [
    "141",
    "151",
    "155",
    "161"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nसहमती पत्र :-खातेदार नामे मारोती काशीनाथ जाधव, दत्ता काशीनाथ जाधव, निर्मलाबाई विलास उबाळे यांचे नावे असलेली मौजे सुगाव येथील शेत गट.क्र.141 क्षे 0 हे 30 आर,गट क्र. 151 क्षेत्र 0हे 31 आर, गट क्र 155 क्षेत्र 0हे 11आर व तसेच गट क्र161 क्षेत्र 0हे 01आर हि पूर्ण सामाईक जमीन खालील प्रमाणे वाटणी करून दिली.\n1)मारोती काशीनाथ जाधव यांना गट.क्र.141 क्षेत्र 0हे 15आर. गट क्र. 151क्षेत्र 0हे 15आर गट क्र 155 क्षेत्र 0हे 06 आर\n2)दत्ता काशीनाथ जाधव यांना क्षे गट.क्र.141 क्षेत्र 0हे 15 आर. गट क्र. 151क्षेत्र 0हे 16आर गट क्र 155 क्षेत्र 0हे 05 आर\n3)मारोती काशीनाथ जाधव,दत्ता काशीनाथ जाधव यांना (सामाईक क्षेत्र)गट क्र161 क्षेत्र 0हे 01आर\nकरिता विनंती अर्ज व याबाबत 500/- बॉंड वर सहमती पत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "गजानन अर्जुन लाडेकर"
}
