{
  "village_code": "271500130202000000",
  "village_name": "पेनूर",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5639,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:50:39Z",
  "surveys": [
    "408"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअजिंक्य धनंजय गवते हे मौजे पेनूर येथील रहिवाशी असून त्यांचा नावे गट क्र.408 मध्ये 2.21 हे आर एवढी शेतजमीन असून ,सदरील शेतात त्यांच्या नावे एक बोअरवेल आहे.\nत्यांनी दिलेल्या विनंती अर्जावरून सदरील नोंद घेण्यात येत आहे.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "कैलाश लक्ष्मण सूर्यवंशी"
}
