{
  "village_code": "271500130202000000",
  "village_name": "पेनूर",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5641,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:50:39Z",
  "surveys": [
    "655"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nज्ञानोबा विठ्ठल ढवळे हे मौजे पेनूर येथील रहिवाशी असून त्यांचा नावे गट क्र 655 मध्ये ०.५८ हे आर लागवडीलायक व ०.०२ हे आर पोटखराब जमीन असून त्यापैकी ०.२९ हे आर लागवडी लायक जमीन व ०.०१ हे आर पोटखराब अशी एकूण ०.३० हे आर एवढी जमीन कौटुंबिक सोईनुसार त्यांचा सख्खा भाऊ नामे आत्माराम विठ्ठल ढवळे यांना १०० रु च्या बॉंड वरील रेजीस्तर्द नोटरीयल वाटणी पत्र क्र.655 दि.१२/०६/२०२६ अन्वये करून दिली आहे.\nअर्जदार यांनी दिलेला विनंती अर्ज व १०० रु च्या बॉंड वरील वाटणी पत्रावरून सदरील नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "कैलाश लक्ष्मण सूर्यवंशी"
}
