{
  "village_code": "271500130202020000",
  "village_name": "आडगाव",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4907,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:30:09Z",
  "surveys": [
    "642"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार :- गोविंद एकनाथराव क्षिरसागर यांची मौजे आडगाव येथील जमीन सर्वे/गट क्र.642 मधील क्षेत्र 1.91 हे.आर त्यापैकी क्षेत्र 0.91 हे.आर जमीन. ही यांनी.\nलिहून घेणार :- आलकनंदा गोविंदराव क्षिरसागर यांना गट क्र.642 मधील क्षेत्र 0.91 हे.आर जमीन.यांना करून दिली आहे. सदर व्यवहार हा संमतीने झाला असून नात्याने लिहून घेणार व लिहून देणार आपसात पती व पत्नी आहेत.100 रू चा बॉंड क्र 83AB452397 ज्याचा रजिस्टर नोटरी क्र.832 दि.24/09/2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज वरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "निखील नरहर सुंदरगिरवार"
}
