{
  "village_code": "271500130202060000",
  "village_name": "सुनेगाव",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2247,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:22:34Z",
  "surveys": [
    "271"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nसंम्मती वाटणीपत्र\nलिहुन घेणार- 1) आनंद बाळासाहेब भोसले 2) वचलाबाई व्यंकटराव गव्हाणे\nलिहून देणार- 1) बालाजी भगवानराव भोसले\nलिहुन घेणार लिहून देणार असून एकत्र कुटुंबातील शेतजमीन लिहून देणार यांनी त्यांच्या मालकी व ताब्यातील शेत जमीन असून जमीन खालीलप्रमाणे देण्यात आली\n1) आनंद बाळासाहेब भोसले यांच्या वाटणी हिश्यास शेत गट क्रं 271 क्षेत्र 0.40 हे आर पैकी क्षेत्र 0.23 हे आर जमीन देण्यात आली\n2) वचलाबाई व्यंकटराव गव्हाणे यांच्या वाटणी हिश्यास शेत गट क्रं 271 क्षेत्र 0.40 हे आर पैकी क्षेत्र 0.02 हे आर जमीन देण्यात आली\nसदरील वाटणीपत्र ताब्यानुसार शपथपत्र 500 बॉन्ड नुसार करण्यात आले असून करिता नोंद घेण्यात आली नोंद मंजुरिस्तव सादर",
  "talathi": "संतोषकुमार माधवराव जाधव"
}
