{
  "village_code": "271500130202070000",
  "village_name": "पारडी",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3188,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:48:30Z",
  "surveys": [
    "479"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लि. शाखा लोहा तर्फे हानमंत सदाशिव आरळे\nगहाणखत लिहुन देणार : मल्कार्जुन मारोती मटके रा. पारडी यांनी दुय्यम निबंधक लोहा यांचेकडील दस्त क्रमांक 4234-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 479 क्षेत्र 0.0093 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मल्कार्जुन मारोती मटके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोषकुमार माधवराव जाधव"
}
