{
  "village_code": "271500130202140000",
  "village_name": "बेरळी (खुर्द )",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2481,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:52:30Z",
  "surveys": [
    "272",
    "377"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nनाव दुरुस्ती :-\nगणेश शंकर होळगे यांनी असा अर्ज दिला की यांचा सर्वे नं.272 मधील क्षेत्र 0.03 हे.आर जमीन, सर्वे नं.377 मधील क्षेत्र 0.20 हे.आर जमीन ने नोंद असून त्यांचे नाव गणेश शंकर अशी नोंद झाली आहे.त्याऐवजी गणेश शंकर होळगे अशी नाव दुरुस्ती करण्यासाठी अर्जदार यांनी शपथपत्र,ओळखपत्र दिल्यावरून नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "वर्षा सुर्यकांत सावंत"
}
