{
  "village_code": "271500130202200000",
  "village_name": "देवळा तांडा",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 183,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:45:54Z",
  "surveys": [
    "70"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026\nलिहून देणार:- विजय मारोती चव्हाण यांचा सर्वे/गट क्र.70 मधील क्षेत्र 0.54 हे.आर जमीन पुर्ण लिहुन घेणार :- पंचफुलाबाई राम राठोड यांना सर्वे/गट क्र.70 मधील क्षेत्र 0.54 हे.आर जमीन दिली.वरील प्रमाणे नोंद वाटणीपत्रा आधारे झालेली असून लिहून देणार व लिहुन घेणार हे आपसात रक्ताचे नातलग भाऊ बहिण आहेत. रजिस्टर नोटरी क्र.390 दि.23.10.2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सिध्देश्वर माणिकराव कोकरे"
}
