{
  "village_code": "271500130202220000",
  "village_name": "सावरगाव (न.)",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5097,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:04Z",
  "surveys": [
    "193"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nदोन होल्डिंग एकत्रीकरण\nखातेदार श्री संजय राजाराम कोपणर रा सावरगाव न ता लोहा येथील रहिवाशी असुन यांची जमीन मौ सावरगाव न ता लोहा येथे आसून गट क्र 193 क्षेत्र 0.94 हे आर त्याचे खाते क्र 1070 व 4090 असून सदरील फेरफार न 4793,1480 आसे आहेत चुकीने दोन होल्डिंग एकत्रीकरण श्री संजय राजाराम कोपणर आसे नाव झाले आहे करिता अर्जदार यांनी विनंती अर्ज दिल्यावरून व सोबत आधार कार्ड ,मतदान कार्ड , रु 100 च्या बॉडपेपरवर इत्यादिवरुण दोन होल्डिंग एकत्रीकरण फेर घेण्यात येते करिता.नोंद मंजुरीस्ताव सादर",
  "talathi": "सिध्देश्वर माणिकराव कोकरे"
}
