{
  "village_code": "271500130202220000",
  "village_name": "सावरगाव (न.)",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5108,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:04Z",
  "surveys": [
    "131",
    "141"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nनाव दुरुस्ती\nखातेदार श्री गणपतराव माधवराव हाके रा सावरगाव न ता लोहा येथील रहवाशी असुन यांची जमीन मौ सावरगाव न ता लोहा येथे आसून गट क्र 131 क्षेत्र 0.75 हे आर व पोख 0.10 हे आर व गट क्र 141 क्षेत्र 0.20 हे आर हे आर असून सदरील फेरफार न 40 ,2771 आसे आहेत चुकीने नाव श्री गणपतराव माधवराव आसे नाव झाले आहे करिता अर्जदार यांनी विनंती अर्ज दिल्यावरून व सोबत आधार कार्ड ,मतदान कार्ड , रु 100 च्या बॉडपेपरवर इत्यादिवरुण नाव दुरुस्ती फेर घेण्यात येते करिता.नोंद मंजुरीस्ताव सादर",
  "talathi": "सिध्देश्वर माणिकराव कोकरे"
}
